सुयोग कॉम्पुटर एजूकॅशन आरमोरी तर्फे सर्व आरमोरी वासियांना हार्दिक सूभेच्चा
गणेश उत्सव आरमोरी हे ब्लोग आरमोरी शहरात सार्वजनिक उत्सव मंडळानी मांडलेल्या गणपतींचे सायबर दर्शन करून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे .
गणेश उत्सव आरमोरी २०१4 या लिंक वर क्लिक करून आपल्याला आरमोरी शहरातील गणपतीचे ई दर्शन घेता येईल .

चौक निहाय गणपती मंडळ 2014
१. गणेश मंदिर , नेहरू चौक आरमोरी
२ भगतसिंग चौक
३ तादुरवार चौक
४ दुर्गा मंदिर चौक
५ राम मंदिर चौक
६ विठ्ठल मंदिर चौक
७ शिवाजी चौक
८ पटेल चौक
९ बाजारपेठ
१० बर्डी